How To Reduce Excess Salt In Food? Health Tips | जेवणात मीठ जास्त झाल्यावर या सोप्या टिप्स

Lokmat 2021-09-13

Views 38

जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मीठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिठाशिवाय जेवण अपूर्णच असतं. पदार्थांमध्ये मीठ नाही घातलं तर जेवणाला चवच येत नाही. जेवणात मीठ कमी पडलेलं एक वेळ चालतं पण जास्त पडल्यास ते कमी करता येत नाही!
काही उपाय आहेत, ज्यामुळे तुमच्या जेवणाची चव बिघडणार नाही आणि तुमची मेहनत देखील वाया जाणार नाही.

#lokmatOxygen #Healthtips #Salt
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS