रिक्षा थांबली आणि संसाराची गतीही | Lockdown 3.0 | Corona Virus | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 12

वाहनांचे शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरात आजही हजारो रिक्षा आहेत. पीएमपी सारखी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही पुण्याच्या वाहतुकीचा कणा मात्र अजूनही इथल्या रिक्षाच आहेत. यंदा मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ही सेवाही बंद असून त्यामुळे अनेक रिक्षावाले अडचणीत सापडले आहेत. घरखर्च, रिक्षाचा हप्ता, इतर प्रापंचिक जबाबदाऱ्या असल्यामुळे लॉकडाऊनचा काळ जणू त्यांची परीक्षाच बघत आहे. याच विषयावर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला.
#LokmatNews #coronavirus #lockdown #autoriksha #pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS