आयुष मंत्रालयाकडून आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात काही मार्गदर्शकतत्त्वे जारी करण्यात आली आहेत. जेणेकरून नागरिकांना श्वसनासंबंधित जीवघेण्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यास मदत मिळेल. नागरिकांच्या आरोग्याची काळजी पाहता आयुष मंत्रालयाकडून काही आयुर्वेदिक औषधोपचारांचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या केवळ अफवांमुळे लोकांचा बळी जाऊ नये, यासाठी आयुष मंत्रालयाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. अफवांना बळी पडू नका आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदिक उपचार करा. आयुष मंत्रालयाकडून काही सामान्य पद्धती सुचवण्यात आल्या आहेत, ज्यांचा तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात सहजरित्या समावेश करू शकता. या उपचारांमुळे आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. जाणून घेऊया सोप्या उपचार पद्धती...
#LokmatNews #AyushMinistry #BoostingImmunity #lockdown #india
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat