chandrayan 2 l Vikram Lander | अखेर विक्रम लँडर सापडला l NASA

Lokmat 2021-09-13

Views 3.9K

भारतीय अंतराळ एजन्सी इस्रोने चंद्रयान -२ ची 'सॉफ्ट लँडिंग' मिशन सप्टेंबर मध्ये त्याच्या योजनेनुसार पूर्ण केली नाही. विक्रम लाँडरचा त्यावेळी इस्रोशी संपर्क तुटला. पण आता विक्रम लँडर सापडला असल्याचा दावा नासाने केला आहे. तसेच, नासाने त्याबद्दल माहिती दिली आहे. पहा हा विक्रम लँडरच है वीडियो

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #NASA #VikramLander #ISRO

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS