आधी व्यस्थ जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देणं शक्य नव्हतं तर आता लॉकडाऊन मुळे सगळं रुटीनच बिघडलंय. यात वजन वाढतंय पण काय करावं असा प्रश्न पडतच असेल, हो ना? सतत एका ठिकाणी बसून खेळलेले मोबाईल गेम, एका ठिकाणीच तासंतास बसून केलेले काम यांनी बऱ्याच समस्या समोर आल्या आहेत. शालेय मुलं-मुली असो किंवा तरुण स्त्री पुरुष, सगळ्याचं वायोगांतमध्ये वजन वाढीची समस्या आढळून येते. या वाढत्या वजनामुळे लहान वयातच डायबिटीस, बीपी, हृदयविकार असे आजार बळावत आहेतच, शिवाय महिलांमध्ये विविध आजार ज्यात प्रेगन्सीला अडथळा निर्माण होणं या सारख्या समस्या देखील वाढत आहे.
सकाळच्या कितीतरी वाईट सवयी आपल्यासाठी घातक असू शकतात, ज्या या वजनवाढीची समस्या निर्माण करतात. त्यामुळं आपल्या शरीरातील पचन क्रिया बिघडवून शकते. यामुळे कॅलरीज बर्न न होता चरबीत रुपांतर होणं. या वाईट सवयी कोणत्या? त्यावर काय उपाय कराव्यात? पाहुयात
#LokmatNews #weightgain #weightloss #lokmatcnx
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat