महाराष्ट्रात २१ मे रोजी विधान परिदेची निवडणूक होणार
विधान परिषदेची ९ जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार
राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडे लिखीत स्वरूपात विनंती करणे ऐतिहासिक
कोणत्याही राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवणे हे पहिल्यांदाच घडले
मु्ख्यमंत्री निवडणूक आयोगाला लिहू शकतात, पण राज्यपालांमार्फत हा प्रकार दुर्मिळ
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी आयोगाला पत्र पाठविले
आयोगाला पाठविलेल्या पत्राची प्रत राज्यपालांना देणं हे देखिल ऐतिहासिकच म्हणावे लागेल
मुख्य सचिवांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवणे हे देखिल पहिल्यांदाच घडले
राज्यपालांनी सरकार अस्तित्वात असताना बैठक घेणे हे देखील पहिल्यांदाच घडले
उध्दव ठाकरेंना नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांना असताना त्यांनी तो वापरला नाही
उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर बोलणे झाल्यानंतर सगळी सुत्रे हलली
राज्य मंत्रिमंडळाने ९ एप्रिल रोजी राज्यपालांना ठराव पाठवला होता
एक महिना राज्यपालांनी निर्णय घेतला नाही, मोदींसोबतच्या एका फोन क़ॉलनी सगळी यंत्रणा हलली
हा घटनाक्रम कोण राजकारण करत होते, हे स्पष्ट केले
#maharashtranews #uddhavthackeray #pmmodi