Hasan Mushrif Says - शासनदरबारी आता नाही मारावे लागणार हेलपाटे | Kolhapur | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 109

जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी एक नवा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. सामान्य जनतेला शासकीय, निमशासकीय किंवा अन्य महामंडळांच्या कामासाठी शासनदरबारी अनेक हेलपाटे मारावे लागतात. कोल्हापूरकरांना त्यामुळे त्रासास सामोरे जावे लागते. कोल्हापूरकरांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी येत्या फेब्रुवारीपासून महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी जिल्ह्यातील विश्रामधाम येथे राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर हे प्रत्यक्ष भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत.



#LokmatNews #HasanMushrif #Kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS