Siddharth Chandekar and Mitali Mayekar | ही मराठी जोडी दिसणार ऑस्ट्रेलियन सिनेमात | Entertainment

Lokmat 2021-09-13

Views 881

मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेले आणि क्युट कपल अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी लवकरच आॅन स्क्रिन एकत्र झळकणार असल्याचं कळतंय
- नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर सिद्धार्थनं एक फोटो अपलोड केला आहे ज्यामध्ये त्यांने सांगितलं आहे की ते दोघं आॅस्ट्रेलियात एक महिना राहणार असून या सिनेमाचं शुटिंग पूर्ण करणार आहेत. आॅस्ट्रेलियातील आलोक राव या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
हा सिनेमा एक कौटुंबिक ड्रामा असून एक रोड ट्रीप विषयही यात आहे. चित्रपट आॅस्ट्रेलियामध्ये प्रदर्शित होणार असून वेबवरही प्रदर्शित होईल. संपूर्ण चित्रपट इंग्रजी भाषेत असणार आहे. तसंच यात काही प्रमाणात मराठी भाषाचीही मेजवानी घेता येणार आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #entertqinment #sidhartchandekar #mitalimayekar

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS