पत्नीच्या नकळत सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता- नितीन गडकरी

Lok Satta 2021-09-17

Views 3.1K

देशात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे काम जोरात सुरु आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणात एक किस्सा सांगितला. रामटेक मध्ये रस्त्याचे काम सुरु असताना पत्नीच्या नकळत सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवलेल्याचा किस्सा गडकरी यांनी सांगितला. भोपाळमधील एका सभेत ते बोलत होते.

#NitinGadkari #PragatiKaHighway #DelhiMumbaiExpressway

Nitin Gadkari had driven a bulldozer on his father-in-law's house without telling his wife

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS