Navaratri | नवरात्रीनिमित्त अंबाबाईच्या अलंकारांची स्वच्छता | Kolhapur | Shree Mahalaxmi Temple

Lokmat 2021-09-13

Views 42

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी करविर निवासिनी श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नाच्या जडावाच्या तसेच शिवकालीन, आदिलशाही, व शाहूकालीन अलंकारांचा समावेश आहे. नवरात्रौत्सवाच्या तयारीअंतर्गत दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने श्री अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते. पहिल्यांदा सोन्याचे व जडावाचे अलंकार व त्यानंतरच्या दिवशी चांदीचे अलंकार व पुजेच्या साहित्यांची स्वच्छता होते. मंगळवारी सकाळी अकरा वाजता गरूड मंडपात या अलंकार स्वच्छतेला प्रारंभ झाला. यावेळी समितीचे सचिव विजय पोवार, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर उपस्थित होते.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #kolhapur #ShreeMahalaxmiTemple

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS