दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेची हवाई पाहणी | Delhi - Mumbai Expressway inspection by Nitin Gadkari

Lokmat 2021-09-17

Views 999

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा सुरु झाला आहे. नितीन गडकरी यांनी हरियाणा आणि राजस्थानमधील कामाची पाहणी केली. नितीन गडकरींनी सकाळी हरियाणामध्ये पाहणी केल्यानंतर राजस्थानमध्ये महामार्गाच्याकामाची हवाई पाहणी केली. या प्रकल्पामुळं दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जाईल. दिल्ली- मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वे 1380 किलोमीटरचा आहे. असं गडकरी म्हणाले
Aniket script
#Nitingadkari #Delhimumbaiexpressway #India #PragatiKaHighway #DelhiMumbaiExpressway
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS