PM Modi घेतलं Vile Parle.तील Lokmanya Seva Sangh च्या गणपतीचं दर्शन | Narendra Modi Offers Prayers

Lokmat 2021-09-13

Views 0

मेट्रोच्या तीन मार्गिकांचं शनिवारी (7 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमीपूजन केलं आहे. या माध्यमातून मोदींनी मिशन महाराष्ट्रचा श्रीगणेशा केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली. मोदींनी विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेतले. तसेच लोकमान्य सेवा संघाचे आणि पार्ल्याच्या सांस्कृतिक समृद्धतेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #mumbai #mumbaimetro #Pmmodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS