Nitin Gadkari | भाजपा कुणाला देणार विधानसभेची उमेदवारी | Nagpur

Lokmat 2021-09-13

Views 0

भाजपला मागील वेळेपेक्षा राज्यात जास्त जागा मिळतील. आता कार्यकर्ते निवडणुकीच्या 'मोड'मध्ये. तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा. आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली. कार्यकर्त्यांनी तिकीटाची अपेक्षा करणे यात काहीच गैर नाही . अनेक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य निःस्वार्थीपणे पक्षाला समर्पित केले. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी देशाची लोकशाही वाचवण्यात मौलिक भूमिका पार पाडली होती .

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #bjp #nitingadkari
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS