गणेशाची मूर्ती साकारत येन हि खर्च भाग्याची गोष्ट असते पण शरीराने अपंग असणारे व्यक्तिमत्व असं काही करतात तेव्हा याला आपण दैवी चमत्कारच म्हणून पुण्यातील संदीप नाईक यांचा बाबतीही असच म्हणता येईल लहान पानापासून अपंग असल्याने संदीप याना शिक्षण घेता आलं नाही पण चित्र कलेची आवड होती हीच आवड जोपासत ते मूर्ती कलेकडे वळले आणि गणेश मूर्तीना विविध छटा देणं किंवा मूर्तीना रंग काम करणे अशी काम ते करू लागले पण त्याचा प्रवास तितकाच खडतर होता आणि आहे पण या वर मात कर्ली त्याचा जिद्धीने तर मग पाहुयात अपंगावर मात करून गणेश मूर्ती घडवणारे संदीप नाईक याना.....
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #makingganpti #pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19