अटारी-वाघा सीमेवर आज बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात पार पडला. बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते.कोणत्याही लढाईत सूर्यास्तानंतर सैनिक हत्यारे ठेवून आपापल्या कॅम्पमध्ये परततात. त्या वेळी एक संगीतमय समारंभाचे आयोजन केले जाते, यालाच ‘बीटिंग रिट्रीट’ असे म्हटले जाते.जगभरात ही परंपराजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर बीटिंग द रिट्रीट सोहळ्यावर हल्ल्याचं सावट होतं. पाळली जाते. भारतात 1950 पासून बीटिंग रिट्रीटची सुरुवात करण्यात आली.दरम्यान भारतात घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.परंतु हा सोहळा निर्विघ्नपणे मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Attari-Wagah
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19