सांगली पूर: बोट कशी उलटली? | How Did Rescue Boat Flipped in Sangli?

Lokmat 2021-09-13

Views 1

सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ इथे बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत ९ जण मरण पावले. तर 15 जणांना वाचवण्यात यश आलंय. पुरात बचावकार्य करत असताना ही बोट उलटली. बोटीत 30 जण होते अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलीये. NDRFच्या टीमचं घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. ब्रह्मनाळ येथील दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
सांगली पूर: बोट कशी उलटली? ब्रह्मनाळ येथील दुर्घटनास्थळावरुन प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Sangli
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS