पुणे-बंगळुरु महामार्गावर आलं पाणी | Kolhapur | Shiroli Heavy Rain

Lokmat 2021-09-13

Views 1

कोल्हापूर - मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे शहरात आणि जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शिरोलीनजीक पुणे -बंगळुरु महामार्गावर पाणी साचलं आहे. किणी टोलनाक्याजवळ ही वाहतूक बंद करण्यात आल्याने पुणे -बंगळुरु महामार्ग ठप्प झाला आहे.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS