ओंकारेश्वर देवस्थानतर्फे जळगावमधून कावड यात्रा काढण्यात ाली
येथील संस्कार परिवार आणि श्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थानतर्फे सोमप्रदोषदिनी भव्य १०८ कावड यात्रा शहरात काढण्यात ाली ,चिमुकले राम मंदिर देवस्थान येथून आज सकाळी ६.३० वाजता दादा महाराज जोशी यांचे हस्ते कावडांची विधिवत पूजा करण्यात ाली . त्यानंतर सर्व महिला तांब्याच्या दोन कळसांसह जरीच्या कापडाने सजविलेल्या कावड घेऊन यात्रेत सहभागी झाल्या कळसांमध्ये नर्मदा, गंगा, समुद्र, गिरणा यांचे जल भरून सर्व १०८ कावड महिला घेवून निघाल्या यात्रेमध्ये वारकरी भजन म्हणत टाळ, मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात सहभागी झाल्या।
या वेळी ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’ चा जप करीत यात्रेत हजारो भाविकही सहभागी झाले .
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #jalgoan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19