Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढला; पॉझिटीव्हीटी रेट राज्याहून अधिक

LatestLY Marathi 2021-09-16

Views 166

काही आठवड्यांपासून मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पहायला मिळत आहे. आता राज्यातून अजुन एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी रेट अधिक असल्याचे समोर आले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS