Crowds of farmers insurance | निलंग्यात विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी | Sakal Media |

Sakal 2021-09-16

Views 374

Crowds of farmers insurance | निलंग्यात विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी | Sakal Media |
निलंगा (जि.लातूर) - निलंगा येथील तालुका कृषी कार्यालयात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून विमा कंपनीकडे ऑफलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. एकच दिवस ऑफलाईन अर्ज घेण्यात येणार असल्यामुळे ही गर्दी झाली. यामुळे कोरोना संसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. (व्हिडिओ - राम काळगे)
#Latur #Nilanga #Farmer #Insurance #Corona

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS