'तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात'ने पार्थ पवार ट्रोल | Pune News | Lokmat New

Lokmat 2021-09-13

Views 1

' तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात'ने पार्थ पवार ट्रोल.

'तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात' असे आशीर्वाद दिले. दरम्यान, असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते.
पिंपरी : पहिले भाषण, उलट्या रेल्वेने प्रवास, विनाकारण पळापळ, मुंबई महामार्गावरून जात असल्याने मावळमधून निवडणूक लढवित असल्याचे सांगितल्याने अगोदरच ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची शनिवारी (30) भेट घेतल्याने पुन्हा पार्थ ट्रोल होऊ लागले आहेत.

#PuneNews #LokmatNews #ParthPawar



Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS