बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचलेत. अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. हा छापा टाकण्यात आलेला नसून फक्त पाहणी करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी सोनू सूदची दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर ही नियुक्ती पंजाबच्या निवडणूका लक्षात ठेवून करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यातच आता आयकर विभाग सोनू सूदच्या मुंबईतील सहा जागांची पाहणी करण्यासाठी पोहचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
Shraddha Vo
#Sonusood #Taxraid #IRraid #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber