यवतमाळ - बाभूळगाव तालुक्यातील गळव्हा येथे अमृत योजनेची पाईप लाईन फुटल्याने शेतीचे नुकसान झालेल्या शेतक-यांनी सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat