Shashank Ketkar Interview | सडेतोड,स्पष्टवक्ता शशांक केतकर सोबत दिलखुलास गप्पा |Birthday|Sakal Media
सिनेमा म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री,समाजप्रबोधन नाही. पब्लिक प्रॉपर्टी आणि पब्लिक फिगर यातला फ़रक लोकांना कळायला हवा... माझ रिऍक्ट होणं अनेकांना पटत नाही. सोशल मीडियापासून मीही दूर राहणार. जात,धर्म या सगळ्यांपेक्षा तुम्ही भारतीय आहात. नाट्यगृह आता सुरू व्हायला हवीत. सडेतोड,स्पष्टवक्ता शशांक केतकर सोबत दिलखुलास गप्पा....
#ShashankKetkar #Birthdayspecial #ShashankKetkarinterview #ExclusiveInterview #SaklaMedia #Esakal #Actor