लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर सोहळ्यात राजकीय डावपेचही रंगले...मात्र खुलेपणानं...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष कसा वाढत असल्याचा दावा केला...
त्यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व्यासपीठावर नव्हते. त्यांना संधी मिळाली ती महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेता हा पुरस्कार मिळाला तेव्हा...
धनजंय मुंडे यांनी जरी स्वत:च्या प्रभावशाली होण्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला आव्हान दिलं असलं तरी प्रत्यक्षात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील किती नेत्यांना त्यांनी प्रभावशाली होणं रुचलं असेल हा वेगळाच मुद्दा.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा
For More Videos log on to https://www.youtube.com/LokmatNews
Facebook Page: https://facebook.com/lokmat
Instagram: https://www.instagram.com/milokmat/
Twitter: https://twitter.com/MiLOKMAT