Aurangabad : ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन
Aurangabad : राज्यातील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) टिकवण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी (BJP) तर्फे दूध डेरी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
(व्हिडिओ : सचिन माने)
#OBCReservation #BJP #aurangabad