नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय आणि महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा

Lokmat 2021-09-13

Views 14.4K

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयोजित नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय व महापालिकास्तरीय खुल्या शरीर सौष्ठव स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजभरातून 178 आणि पालिका क्षेत्रातील 75 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. (व्हिडिओ- संदेश रेणोसे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS