पुणे,विमाननगर येथील बीआरटी बस स्टॉपजवळ शॉर्टसर्किटमुळे बसला लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. गुरुवारी (29 मार्च) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास इनॉर्बिट मॉल समोरच्या बीआरटी मार्गात ही घटना घडली.
आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews