शेतकऱ्याची अशीही सेवा, सोलार पॅनल डोक्यावर घेऊन तो झाला मोर्चेकऱ्यांचा 'मोबाइल चार्जर'

Lokmat 2021-09-13

Views 356

farmers got solar panel charger. this man helps them to charge farmers celphone.
मुंबई, आंदोलनकर्त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी नथू निवृत्ती उदार यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले आहे. हे पॅनेल डोक्यावर अडकवून दिवसभर सहका-यांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून दिले जात आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS