उत्तर प्रदेशच्या भीमपुरामध्ये एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि देवी-देवताविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews