अभिनेत्री प्रियांका चोप्रानंतर आता कंगना रानौट आणि बिपाशा बासूनेही मेहुल चोक्सीच्या गितांजलीवर गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला कराराचे पैसे मिळाले नाहीत, तसेच करारामधील अटीही पायदळी तुडवण्यात आल्या अशी तक्रार या अभिनेत्रींनी केली आहे. त्यामुळे आता प्रियांका पाठोपाठ कंगना आणि बिपाशाचीही या महाठगांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews