Lokmat Sport News Update | Virat Kohli | विराटनं दिले निवृत्तीचे संकेत, परंतु कधी ? | Cricket | News

Lokmat 2021-09-13

Views 0

२६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला दक्षिण आफ्रिके मध्ये वनडे सीरिज जिंकण्यात यश आलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज संपल्यावर विराट कोहलीनं त्याच्या निवृत्ती विषयी भाष्य केलं आहे. माझ्यामध्ये अजून ८-९ वर्षांचं क्रिकेट बाकी आहे. मी प्रत्येक दिवशी सर्वोत्तम कामगिरी करु इच्छीतो. मी पूर्णपुणे फिट असून देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे, असं कोहली म्हणालाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ६ वनडेच्या सीरिजमध्ये विराट कोहलीनं १८६ च्या सरासरीनं ५५८ रन्स केल्या.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS