Lokmat International | 6 दिवसांच हे बाळ सोशल मीडियावर ठरतय हिरो | Social Media Viral News | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 21.6K

आई जेसिका आणि वडिल गॅरिटने आपल्या तिसऱ्या बाळाची आनंदाची बातमी शेअर केली असून इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.त्याचे नाव कॅलियन ठेवण्यात आले आहे.या व्हिडिओला कॅलियनच्याच अकाऊंट वरून अपलोड करण्यात आलंय. या सहा दिवसाच्या बाळाचं इंस्टाग्राम वर अकाऊंट आहे.त्याच्या नावाने आई - वडिलांनी अकाऊंट ओपन केलं तेव्हाच होते ५ लाख लोकं फॉलोअर्स होते यामागे आहे खास कारण. ते म्हणजे कॅलियनचे वडिल गेरिटने २०१४ मध्ये स्नॅपचॅटला बारकोड स्कॅनर अॅप जवळपास ३ अब्ज ५० कोटी रुपयाला विकले. तसेच त्यानंतर त्यांनी सर्व प्रॉपर्टी आणि सामान देखील विकलं. जेसिका आणि गेरिट आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वर्ल्ड टूरला घेऊन निघून गेला. ३ ते ४ वर्षात या कुटुंबाने जवळपास ५० देशांच्या प्रवास केला आहे. आणि त्या अकाऊंटच नाव 'बकेट लिस्ट फॅमिली' असं नाव ठेवलं आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS