कृषी महोत्सवात आयोजीत रांगोळी स्पर्धा ऑलिटेक्नीक ग्राउंडवर पार पडली. रांगोळी स्पर्धेतमहिला, युवती, युवक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, बेटी बचाव, बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, शेती व शेतकरी, निसर्ग, पाणी बचतीचे महत्व आदी विषयांवर रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात येत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews