पोह्यांचा चिवडा वातड का होतो? तो कुरकुरीत हवा असेल तर.?

Lokmat 2021-09-13

Views 1

पोहे वाळवण्याचे, भाजण्याचे आणि फोडणीला देण्याचे नियम पाळले तर घरी केलेला पोह्यांचा चिवडाही मस्त कुरकुरीत होतो.
पोह्यांचा चिवडा आवडीनं करणा-याना हे नियम माहिती हवेच.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS