बहुतांश लोक केवळ स्वप्नं पाहून समाधानी होण्यात धन्यता मानतात. पण स्वप्नांचा पाठलाग करुन ती सत्यात आणणारेच यशस्वी होतात. स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्याआणि beyond boundaries जाणाऱ्या दुर्मिळ लोकांपैकीच एक आहे वैशाली. तिच्या प्रयत्नांचीही ही कहाणी...
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews