Lokmat International News Update | पाकिस्तानच्या या कायद्यांसमोर चीन चे कायदे पाणी कम चाय | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 0

पाकिस्तानमध्ये काही असे नियम आहेत की ज्यामुळे तुम्हाला आवडते पदार्थ खाता येत नाही, मित्र-मैत्रिणीबरोबर फिरायला जाता येत नाही.दोन लाख रुपयांहून अधिक फी असलेले शिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये त्यावर ५ टक्के कर द्यावा लागतो. पाकिस्तान मध्ये लिव इन रिलेशनशिप नावाचा कोणताही प्रकार नाही. जर कोणी सापडलाच तर त्याला ‘लिव इन जेल’ अनुभवायला मिळतात.तेथे शिपाईपदासाठी पदवीचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.आपण सहजपणे एखाद्यावर विनोद करतो. मग, तो एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीवर असो किंवा घटनेवर, पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांवर विनोद करणे गंभीर गुन्हा आहे. जर कोणी विनोद केलाच तर त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS