पहिल्या कसोटीप्रमाणे दुस-या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 151 धावांवर आटोपला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा- https://www.youtube.com/LokmatNews