रिक्षाचालकाने दागिने व रोख रक्कम भरलेली पिशवी केली परत

Lokmat 2021-09-13

Views 0

एका रिक्षा चालकाने रिक्षात सोन्याचे दागिने व रोख असा सुमारे 3 लाखांचा ऐवज विसरून गेलेल्या महिला प्रवाशाची पिशवी मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात जाऊन परत केली. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांसह नागरिकांनी कौतुक केले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS