Latest Bollywood News | Sunidhi Chauhan झाली आई | वर्षाची सुरुवात झाली गोड़ बातमीने | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 1

बॉलिवुडची प्रसिद्ध पार्श्‍वगायिका सुनिधि चौहानसाठी या नववर्षाची सुरूवात खूपच चांगली झाली.सुनिधी आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. सूनिधीची प्रसुती 1 जानेवारी 2018 रोजी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी झाली. मुंबईतील सुर्या हॉस्पिटलमध्ये सुनिधीने बाळाला जन्म दिला. याच रुग्णालयात करण जोहर, जॉन्टी ऱ्होड्‌स, श्वेता तिवारी यासारख्या सेलिब्रेटींना अपत्यप्राप्ती झाली होती 1995 मध्ये वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ती डीडी चॅनेलवरचा पहिला वहिला म्युझिक रिऍलिटी शो “मेरी आवाज सुनो’ची विजेती ठरली होती. करिअरच्या सुरुवातीला मस्त, फिजा, अजनबी, चमेली यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने गायलेली गाणी प्रसिद्ध झाली. डेब्यूमध्येच फिल्मफेअरसारख्या पुरस्कारही सुनिधीने पटकावले


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS