[9:38 PM, 12/16/2017] +91 80874 51231: Sushmita Sen नाचल्या या अंदाजात पाहून व्हाल थक्क
सुष्मिता सेन आपल्या दिलखुलास अंदाज आणि मजेदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. मुंबई मधील सेंट एंड्र्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत स्वतःवर चित्रित झालेल्या गाण्यावर ठेका धरला आहे. गंमतीचा भाग म्हणजे याच चित्रपटात प्रोफेसर झाल्या होत्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews