ताबा सुटल्याने जीप कोसळली नीरा कालव्यात

Lokmat 2021-09-13

Views 1

पुणे - पंढरपूर मार्गावर फलटण तालुक्यातील धुळदेव हद्दीतील रावरमोशी येथे नीरा कालव्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक जीप कोसळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS