तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरीना ह्यांची जोडी टायगर जिंदा है ह्या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ह्या दोघांच्या अनेक कहाण्या आपण आजवर ऐकल्या असतील. कॅटरीना कैफ चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी एका रियालिटी शो मध्ये गेली होती. आणि तिथे तेरे नाम चित्रपटातील तेरे नाम हमने किया है हे गाण्य वाजवण्यात आलं. आणि हे गाणे ऐकल्यावर कॅत्रीनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. ह्या शो मध्ये नुत्य सदरीकरण झाल्यानंतर कॅटरीना अवस्था पाहून सलमान ने तिला पुन्हा हसवले. सलमान खान ने जग घुमिया ह्या गाण्यावर आपल्या चीतपारीचीत अंदाजात नृत्य सादर केले. त्यामधील सिग्नेचर स्टेप पाहून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमलू लागले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews