कामाच्या वाढत्या व्यापामुळे जवळपास 60 टक्के महिला प्रेमापासून दूर राहतात. हे आम्ही म्हणत नाही, तर एका सर्वेक्षणातून हे समोर आली आहे. जपानमध्ये महिलावंर पुरुषांप्रमाणेच कामाचा ताण आहे. त्यामुळे काम संपल्या नंतर महिला डेटिंगला जाण्या ऐवजी सोफ्यावर झोपून आराम करणं आणि टीव्ही पाहणं पसंत करतात. ऑफिसमध्ये प्रेमात पडण्या विषयीची आकर्षकता आता कमी झाली आहे. शिवाय ब्लाईंड डेटवर जाणं हे देखील महिलांसाठी कंटाळवाणं झालं आहे. डेट वर न जाणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. कारण डेट करणं हा त्यांना वेळेचा अपव्यय वाटतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews