Pune: कोरोनावर मात करण्यासाठी चिमुकल्यांचं गणरायाला साकडं!

Sakal 2021-09-14

Views 2

ऐका, आरत्यांच्या चालीवरचं नव गाणं

गणपती बाप्पाचं जंगी स्वागत करून आता २ वर्ष उलटली. काही अंशी आपण अजूनही एका कोरोनाच्या विळख्यात अडकलोच आहोत. आता हे कोरोनाचा विघ्न आता विघ्नहर्ता गणेशाचं दूर करेल या आशेने काही चिमुकल्यांनी गणरायाला साकडं घातलं आहे.
संकटकाळात देवाकडे शुद्ध मनाने हाक मारली की देव ऐकतो असं म्हणतात. निरागस मुलामुलींची सुरेल हाक बाप्पा नक्की ऐकेल! चिमुकल्यांच्या मोहक आवाजातील 'गणरायाला साकडं' हे गाण सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.


गीतकार आदित्य महाजन याने लिहले आहे तर

संगीतकार धनश्री गणात्रा यांनी संगीतबद्ध केले आहे. आर्य फडके, नील कानेटकर, शर्वरी देवधर आणि बेला कुलकर्णी या बालगायकांनी या गाण्याला स्वर दिले आहेत. गाण्यामध्ये वापरलेल्या सुंदर गणपती उत्सवातील व्हिडीओजचं छायाचित्रीकरण अनिकेत शिंदे यांनी केले आहे. "स्मृतिगंध" ह्या नामांकित फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रसिध्द झालं असून या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.(व्हिडिओ - शरयू काकडे)
#ganrayasong #ganrayalasakade #sakadesong #viralganrayasong #ganpatifestival #ganeshutsav #ganeshotsav

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS