धनंजय मुंडे, संजय राठोड परप्रांतीय आहेत का? BJP MLA Atul Bhatkhalkar Raise Question On Sakinaka Case

Lokmat 2021-09-14

Views 23

ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड. मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत का? असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. हा सवाल उपस्थित करण्यामागचं कारण आहे. परप्रातीयांची नोंद ठेवण्याबाबत देण्यात आलेल्या सूचना.. साकीनाका परिसरात महिलेवर झालेला बलात्कार आणि उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू यामुळे राज्य सरकारवर टीका होतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला. तसेच, परप्रातीयांची नोंद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यावरुनच, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. (Ashwin VO)

#SakiNaka #SakiNakaCase #DhananjayMunde #SanjayRathore
#BJPonSakiNakaCase #BJP #Politics #Lokmat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS