वॉटर पार्क म्हणजे लहान थोरांपासून साऱ्यांचाच आवडता विषय. पण हा केवळ वेगळा नाही तर एकदम हटके आहे. हा आहे देशातील पहिला वॉटर पार्क. जो थेट समुद्रातच तयार केला आहे. कोकणच्या स्वर्गाला आणखी सुंदरता हा Sea वॉटर पार्क ने आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दांडी या समुद्र किनारी हा पार्क आहे. ही खरं तर पर्यटकांसाठी पर्वणीच आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews