Jay Jay Swami Samarth 14th September Episode Highlight | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-09-14

Views 1

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सदा कोणत्यातरी विचारत जात असताना स्वामी त्याला नख कापण्याचा काम देतात. ते सदा करतो तेव्हा त्याला बायकोने स्वामींची नख आणायला सांगितलेलं आठवत. काय घडणार आज बघूया त्याची झलक.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS