Lokmat Stylish Awards 2017 on the Red Carpet A Swapnil Joshi

Lokmat 2021-09-13

Views 0

कृष्णा ते मितवा पर्यंतचा अखंड प्रवास करणारा महाराष्ट्राचा स्टॅलिश अभिनेता स्वप्नील जोशी. हजेरी लावले आहे लोकमत महाराष्ट्रास मोस्ट स्टाइलिश 2017 च्या रेड कारर्पेट वर. या सन्मान सोहळ्यात तो पुरस्कार प्रधान करण्याकरता आला होता.

लोकमतच्या पत्रकारितेविषयी आणि स्टायलिश विषयी आपले मत स्वप्नील ने आपल्या स्टाईल ने मांडले आहे. .... हे स्वप्नील खूप खूप धन्यवाद तुझ्या पाठींब्याबद्दल, धन्यवाद स्वप्नील आमच्या स्टाईल विषयी नमूद करण्या बद्दल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form