मोस्ट स्ट्यालीस बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हजर आहे लोकमत महाराष्ट्रास मोस्ट स्टाइलिश 2107 च्या रेड कारर्पेट वर. ज्याच्या स्टाईल चे लोक वेडे आहेत आणि तो प्रेमात आहे लोकमतच्या स्टाईल मध्ये. त्याला मिळालेल्या ट्रॉफी विषयी, तो कौतकाने आणि उत्साहाने बोलतोय. लोकमतच्या हिंदी अंकासाठी आणि दिल्लीच्या यशाबद्दल त्याने आपलं हे मत मांडलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews